टीएमटी आणि केडीएमटीची भाडेवाढ बुधवार मध्यरात्रीपासून लागू झाली. या दोन्ही परिवहन सेवांचा दर्जा आणि त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या तुलनेत भाडेवाढ अधिक असल्याचा सूर प्रवाशांच्या प्रतिक्रियांमधून उमटला आहे. अशाच निवडक प्रतिक्रिया...
↧