वसईत गुलाबी थंडी
निसर्गाने नटलेल्या वसईच्या ग्रामीण भागात गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे. ही थंडी हळूहळू हुडहुडी भरवत असून वसईकरांना सुखावत आहे. पहाटे मॉर्निंग वॉकला जाणारे वसई-विरारकर गारेगार होऊन परतत आहेत.
View Articleदोघांचा बुडून मृत्यू
वसईतील वालीव पोलिसांच्या हद्दीतील चिंचोटी धबधब्यावर पिकनिकसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. सायंकाळी या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
View Articleआधारकार्डची फसवाफसवी
आधारकार्ड काढण्यासाठी कोणतेही पैसे आकारण्यात येत नसले तरी कल्याणच्या काही भागांत मात्र आधारकार्ड घरपोच आणून देण्यासाठी पैसे आकारले जात आहेत. हे काम दलाल करत असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.
View Articleकामगारच ठरला घरभेदी
फॅब्रिकेशन व्यवसायात मदत करणाऱ्यानेच मालकाला लुटल्याची घटना कल्याणात घडली असून, याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी गणेश जोगिंदर प्रसाद (१९) याला अटक केली आहे. त्याच्याकडून अर्धा तोळ्याचे १४ लाख २२...
View Articleठाणे, डोंबिवलीत वीज नाही
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील वीज वाहिन्या बदलण्याच्या कामामुळे आज, शुक्रवारी काही भागातील वीज पुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवला जाणार आहे.
View Articleलोकप्रतिनिधिंच्या पत्रांची घ्या त्वरित दखल
आमदार-खासदारांकडून आलेल्या पत्र, अर्ज, निवेदन यांना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद द्यावा, त्यांच्या पत्रांवर लगेच कार्यवाही करावी, अशा सूचना पालिकेच्या प्रभारी आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना...
View Articleमद्यपी चालकांवर दंडात्मक कारवाई
मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या चालकांचे प्रमाण कमी व्हावे व अपघातांना आळा बसावा म्हणून मद्यपी चालकांविरोधात मोहीम पुन्हा हाती घेतली जाणार आहे.
View Articleनाल्याचे बांधकाम मार्गी
वसई-विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती इ कार्यालय क्षेत्रातील वसई गावातील एसटी स्टॅन्ड कॉर्नर ते जी.जी. कॉलेजपर्यंत आरसीसी नाल्याचे बांधकाम करण्याचे काम पालिकेने प्रस्तावित केले आहे. या कामाच्या...
View Articleघरांच्या पुनर्बांधणीसाठी विमानतळ प्रशासनाची परवानगी वगळावी
नवी मुंबई क्षेत्रात घरांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक असणारी विमानतळ प्रशासनाची परवानगी वगळण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू शिंदे यांनी...
View Articleमणक्यांच्या विकारावर सेमिनार
महाराष्ट्र टाइम्स आणि वेदिक्युअर हेल्थकेअर अॅण्ड वेलनेस संस्था यांच्या वतीने मणक्यांचे विकार आणि संयुक्त उपचार यावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दु.१ या वेळेत...
View Articleटँकरच्या धडकेत महिला ठार
नेरुळहून खारघरच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवर पाठीमागे बसलेली महिला टँकरच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाल्याची घटना...
View Articleपवारांबद्दलच्या आक्षेपार्ह मजकुराबद्दल तरुण अटकेत
फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरून केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या तरुणाविरोधात नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्राविण पोपट पिसाळ (२९) असे या...
View Articleउत्तन येथे कचऱ्याच्या ढिगाला आग
मिरा-भाईंदर पालिकेच्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाजवळ टाकण्यात आलेल्या कचऱ्याच्या ढिगास शुक्रवारी दुपारी मोठी आग लागली. रात्री आठ वाजेपर्यंत ही आग धुमसत होती. आग आटोक्यात आणण्यासाठी फायर ब्रिगेडचे जवान...
View Articleकचरा वाहतुकीचा बोजवारा
नवी मुंबई शहरातील कचरा वाहतुकीच्या कामात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली होत असल्याने एकीकडे शहरातील नागरिक महापालिकेच्या कामकाजाबाबत संताप व्यक्त करत आहेत.
View Articleअशोक पत्की यांचा सत्कार
महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकताच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने गौरविलेले ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने बुधवारी हृद्य सत्कार करण्यात आला.
View Articleघरांसाठी खर्च करताना सुरक्षेची काळजीही घ्या
खारघर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचणे, घरांच्या कडीकोयंडा तोडून घरातील ऐवज लुटणे, वाहनांची चोरी यांसारख्या घटना परिसरात रोज घडत आहेत. यासाठी...
View Articleकचऱ्यापासून वीजनिर्मिती
जागेअभावी तीन वर्षांपासून रखडलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देतानाच सिडकोने मात्र तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम करण्याची परवानगी दिल्याने...
View Articleउरण पोलिस ‘अंधारात’
उरण तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर पोलिस ठाणे, तर जुन्या कर्मचारी वसाहतीमध्ये अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. चाळीत असणाऱ्या या कार्यालयांची पुरती दूरवस्था झाली आहे. तसेच पोलिस ठाण्याच्या परिसरातील...
View Articleवसई पुन्हा कचरामय
दिवाळी बोनस व किमान वेतनाच्या मागणीसाठी वसई गावातील पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी गुरुवारी रात्रीपासून पुन्हा काम बंद आंदोलन केले. त्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत वसई गावातील अनेक भागात कचरा उचलला...
View Articleवसईतले तलाव होणार सुशोभित!
वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील गास भट्टीला व नाळे तलावाचे सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असून आगामी महासभेपुढे हा विषय मंजुरीसाठी येणार आहे. या गावांमधील हे दोन मोठे तलाव असून याआधीही...
View Article