महाराष्ट्र टाइम्स आणि वेदिक्युअर हेल्थकेअर अॅण्ड वेलनेस संस्था यांच्या वतीने मणक्यांचे विकार आणि संयुक्त उपचार यावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दु.१ या वेळेत ब्राह्मण सभा हॉल, टिळक रोड, डोंबिवली (पू.) येथे हा सेमिनार होणार असून तो सर्वांसाठी खुला आहे.
↧