विसर्जनावेळी काका-पुतण्या बुडाले
पनवेल तालुक्यातील शिवकर गावच्या हद्दीत असलेल्या ओढ्यामध्ये दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा सदर ओढ्यातील पाण्यात बुडून अंत झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
View Articleठाणेकरांचे विक्रमी निर्माल्यदान
पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाबाबत जनजागृतीचा चांगला परिणाम दिसत असून, मंगळवारी ठाणेकरांनी सुमारे दहा टन निर्माल्य दान करून नवा उच्चांक गाठला.
View Articleबाप्पाच्या मंडपात डिजिटल तारका!
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व कपालेश्वर मंदिर, कर्जत यांच्यावतीने नेहरू तारांगणाच्या धर्तीवर डिजीटल मंडळ दाखवण्यात येणार आहे.
View Articleकृत्रिम तलावाला उत्तम प्रतिसाद
अलिबागमध्ये दीड दिवसाच्या गणपतीचे जल्लोषात विसर्जन करण्यात आले. समुद्रप्रदूषण होऊ नये यासाठी अलिबाग नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये अनेकांनी गणेश विसर्जन केले.
View Articleविसर्जन दिवशी वाहनांना प्रवेशबंदी
विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच १३, १५ व १८ सप्टेंबर रोजी वाहतूक नियंत्रण शाखेने वाशी येथील शिवाजी चौक येथे गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना प्रवेशबंदी घोषित केल्याची माहिती उपायुक्त विजय...
View Articleघोलपकरप्रकरणी पोलिसांना निवेदन
रेल्वे रुळालगत दबा धरून बसलेल्या लुटारुंनी हल्ला केल्यामुळे वाशी-ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलमधून प्रवास करणाऱ्या आरती घोलपकर लोकलमधून पडून मृत्यू झाल्याच्या घटनेला पाच दिवस लोटले.
View Articleप्रभारी आयुक्तांचे शिस्तीचे धडे
वसई-विरार शहर महापालिकेचे काही कर्मचारी बेशिस्तपणे वर्तन करत असल्याचे दिसत असून सध्याचे प्रभारी आयुक्त गोविंद राठोड यांनी प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
View Articleगोखिवरेला आरटीओ कार्यालय
वसई पूर्व मौजे गोखिवरे येथील जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. ही जागा आरटीओला देण्यास महापालिकेनेही ‘ना हरकत दाखला’ देण्यास मंजुरी दिली आहे.
View Articleदेखावे जनजागृतीचे
घरोघर आकर्षक देखाव्यांसाठी वसईपट्ट्यात प्रसिद्ध असलेल्या विरारजवळील आगाशी टेंभीपाडा येथे यंदाही आकर्षक चलचित्र साकारण्यात आली आहेत.
View Articleबॅरिकेड्सची कोंडी
कल्याण शहरात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना १०० बॅरिकेड्स पुरविल्याचे सांगितले जात असताना वाहतूक पोलिसांनी मात्र आपल्याला केवळ २२ बॅरिकेड्स मिळाल्याचे स्पष्ट केले आहे.
View Articleबीएसयूपीची पहिली यादी तयार
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात राबविण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेतील लाभार्थींची पहिली यादी अखेर पालिका प्रशासनाने तयार केली आहे. झोपड्या तोडल्यानंतर तब्बल ५ वर्षांनी ही यादी तयार...
View Articleबेलगाम दणदणाट
दहीहंडी उत्सवात आवाजाच्या सर्व मर्यादा ओलांडून प्रदूषण करणाऱ्या ठाणेकरांनी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळीही प्रचंड धिंगाणा घातल्याचे निष्पन्न झाले आहे.
View Articleकोकणवासीयांचा विकासाचा आवाज
कोकणचे वैभव भारतासोबत जगासमोर आणण्यासाठी कर्तृत्ववान कोकणवासीयांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता.
View Articleतळोजा जेलःसरणवकर यांचा मृत्यू
छोटा राजन टोळीचा गुंड लखनभय्या याला बनावट चकमकीत ठार केल्याप्रकरणी दोषी ठरलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद सरवणकर यांचा तळोजा जेलमध्ये ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला.
View Articleडुप्लिकेट गुटखा विकणाऱ्यांना अटक
रायगड जिल्ह्यात एका बंगल्यात 'डुप्लिकेट' गुटखा तयार करून तो काळ्याबाजारात विकत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये उघड झाला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल...
View Articleदोन लाखांची भरपाई द्या
ग्राहकाला गाडीचे रजिस्ट्रेशन न दिल्याबद्दल ठाणे जिल्हा ग्राहक निवारण मंचाने एका कार डीलरला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
View Articleबाप्पाचे मंदिर इको फ्रेण्डली
‘गणपती बाप्पा मोरया’ या जयघोषात गणरायाची स्थापना घराघरांत झाली. गौराईचे पूजनही झालेले आहे. सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. बालगोपालांनी अनेक प्रकारची, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून गौरीगणपतीसाठी मखरं...
View Articleए. एल. जऱ्हाड नवे आयुक्त
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी ए. एल. जऱ्हाड यांचेकडे नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पूर्णवेळ कार्यभार सोपविण्यात आला आहे.
View Articleडायलेसिस विभाग बंद
जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याचे निमित्त सांगून दोन महिन्यांहून अधिक काळ रूग्णालयातील डायलेसिस विभाग बंद ठेवण्यात आला आहे.
View Articleआणखी दोन रेल्वे स्टेशन?
ठाणे-वाशी-पनवेल मार्गावर भविष्याकालीन उद्देशाने दिघा व बोनकोडे रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी खा. डॉ. नाईक यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.
View Article