‘गणपती बाप्पा मोरया’ या जयघोषात गणरायाची स्थापना घराघरांत झाली. गौराईचे पूजनही झालेले आहे. सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. बालगोपालांनी अनेक प्रकारची, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून गौरीगणपतीसाठी मखरं बनवली.
↧