प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत पुन्हा एकदा एल्गार पुकारुन सिडको व एमआयडीसीकडून होत असलेल्या अन्यायाबद्दल संताप व्यक्त केला. सिडकोने मागण्यांची पूर्तता करण्याबाबत आश्वासन...
View Articleरिलायन्सने खड्डे बुजवले
रिलायन्स फोरजी केबल टाकण्यासाठी वसईत ठिकठिकाणी खणलेले खड्डे अखेर बुजविण्यास सुरूवात झाली आहे. रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले असून त्यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना खड्डे बुजवा, असे आदेश...
View Articleआगाशी पाड्यावर वीजबत्ती गुल
आगाशी गावात एकाही पाड्यावर आतापर्यंत दिवाबत्तीची सोय न झाल्याने येथील रहिवासी नाराजी व्यक्त करताहेत.
View Articleअतिवृष्टीतील बळींच्या वारसांना भरपाई
वसई-विरारमध्ये जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्या मृतांच्या वारसांना मदत देण्याचा विषय अखेर वसई विरार महापालिकेने येणाऱ्या महासभेपुढे घेतला आहे. त्यात मदत देण्याचा निर्णय...
View Articleगावे वगळण्याविषयीची अंतिम सुनावणी बुधवारी
वसई-विरार शहर महापालिकेच्या हद्दीतून २९ गावे वगळण्याबाबतच्या विषयावर हायकोर्टातील सुनावणीची अंतिम तारीख बुधवार ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता निश्चित करण्यात आली आहे.
View Articleआश्रमशाळांतील १२ महिला अधीक्षकपदे रिक्त
आदिवासी विकास प्रकल्पाच्या जव्हार विभागातील कार्यक्षेत्रात आदिवासी आश्रम शाळामध्ये महिला अधीक्षक नसल्याने या आश्रम शाळामधील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
View Articleअवयवदान करणाऱ्यासाठी प्रोत्साहन
वसई विरार महापालिकेने मानवी अवयव दान करणाऱ्या व्यक्तीच्या वारसास प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले आहे. या विषयांवर महासभेत चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे.
View Articleग्रामीण रुग्णालयाची दुर्दशा
ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी दुर्गम भागातील विक्रमगड तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रूग्णालयात अधीक्षक व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सह तब्बल सहा डॉक्टरांच्या जागा गेले अनेक महिने रिक्त असल्याने वेगवेगेळया...
View Articleयमुना साने यांचे निधन
पडघा येथील ज्येष्ठ समाजसेविका यमुना साने यांचे वृध्दापकाळाने नुकतेच निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात ३ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
View Articleविकासकाला दंड
बांधकामाबाबतची आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्यामुळे सृष्टी हौसिंग सोसायटीच्या विकासकाला ५० हजार रुपयांचा दंड ठाणे ग्राहक मंचाने ठोठावला आहे. ही रक्कम विकासकाने सोसायटीला नुकसान भरपाई म्हणून...
View Articleमाळशेज घाटातील एकेरी वाहतूक सुरू
गेल्या आठवड्यात दरड कोसळून बंद झालेली माळशेज घाटातील एकेरी वाहतूक गुरूवारी सुरू झाली. मात्र रस्ता पूर्ववत करण्यासाठी या महिन्याअखेरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
View Articleमुस्लिम महिलांसाठी ‘मआविम’चा उपक्रम
बचतगटांच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग महिला आर्थिक विकास महामंडळाने (मआविम) हाती घेतला आहे. मुस्लिम महिलांना रोजगार, विविध विद्याशाखांचे प्रशिक्षण,...
View Article'ते' बांधकाम पाडले
बावखळेश्वर मंदिर परिसरातील एमआयडीसीच्या सुमारे ३५ एकर जागेवर अतिक्रमण करून मंत्री गणेश नाईक यांचे भाचे संतोष तांडेल यांनी उभारलेले ‘रेस्टहाऊस कम ऑफिस’ अखेर गुरुवारी पाडले. या परिसरातील हिरवळीची देखभाल...
View Articleतरुणाचा अपघाती मृत्यू
कल्याणमधील सहजानंद चौकात चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत सचिन मुरलीधर राऊत (२४) या तरुणाचा बुधवारी जागीच मृत्यू झाला असून, दिलीप वसंत सोनावणे (२९)...
View Articleसोनसाखळी चोर अटकेत
धूम स्टाईलने बाईकवरून सोनसाखळी खेचणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून, दुसरा चोरटा पळून जाण्यात यशस्वी ठरला.
View Articleमुख्याध्यापिकेवर चाकूहल्ला
डोंबिवली पूर्वेकडील महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुषमा देशपांडे यांच्यावर शाळेतील शिपाई काशिनाथ चौधरी याने शाळा सुरू असताना चाकूहल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. चौधरी फरार झाला असून,...
View Articleडोंबिवलीत आज वीज नाही
आवश्यक दुरूस्ती कामासाठी महावितरणकडून आज, शुक्रवारी सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.
View Articleबोगस नोटा छापणारे अटकेत
बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा ठाणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीच्या म्होरक्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १०० रुपयांच्या ५२६ बनावट...
View Articleपाच वर्षांनंतर निघाला खिळा
गडकरी रंगायतनमध्ये पाच वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटात सुतारकाम करणारे विवेक म्हात्रे जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट त्यांच्या मनावर कायमच्या जखमा करून गेला आहेच. त्यांच्या शरीरावरही त्याच्या खुणा...
View Article