वसई-विरारमध्ये जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्या मृतांच्या वारसांना मदत देण्याचा विषय अखेर वसई विरार महापालिकेने येणाऱ्या महासभेपुढे घेतला आहे. त्यात मदत देण्याचा निर्णय होणार आहे.
↧