बांधकामाबाबतची आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्यामुळे सृष्टी हौसिंग सोसायटीच्या विकासकाला ५० हजार रुपयांचा दंड ठाणे ग्राहक मंचाने ठोठावला आहे. ही रक्कम विकासकाने सोसायटीला नुकसान भरपाई म्हणून द्यायची आहे.
↧