Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

नोकरीचे आमीष दाखवून गंडा

बेरोजगार आणि अल्पशिक्षित लोकांना रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी लावतो असे सांगून लाखोचा गंडा घालणाऱ्या एका टोळीतील तिघांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. या टोळीने डोंबिवलीतील दोन व्यक्तींना टीसीची नोकरी...

View Article


अपात्र शाळा जाणार कोर्टात

मूल्यांकनामध्ये अपात्र ठरलेल्या कायम विना अनुदानित शाळा मूल्यांकनामधील कठोर निकषांच्या विरोधात कोर्टात दाद मागणार असून, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने ही याचिका दाखल करणार असल्याची माहिती...

View Article


एरोलीत होणार चार मजली नाट्यगृह

वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ऐरोली सेक्टर ५ मध्ये नाट्यगृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. चार मजली वातानुकुलीत नाट्यगृहासाठी तब्बल ६० कोटी ७० लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे....

View Article

ठाण्यात एलबीटीची गाडी रुळावर

एलबीटी रद्द करण्यासाठी १५ आणि १६ जुलै रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला असला तरी ठाण्यातील व्यापाऱ्यांनी मात्र सकारात्मक भूमिका घेत हा कर पालिकेच्या तिजोरीत भरण्याची तयारी दर्शवली आहे.

View Article

आयटीआयचे प्रवेश रखडले

विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसे यांची बचत व्हावी म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांसाठी यंदा सुरू झालेल्या ऑनलाइन अॅडमिशन प्रकियेमध्ये अनंत अडचणी येत आहेत. प्रवेशाची...

View Article


दोष ठाणे पोलिसांचा नाही!

मुंब्रा इमारत दुर्घटनेतील आरोपी पालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या मंजुरीची पत्रे ठाणे महापालिकेचे आयुक्त रजेवर असल्यामुळे नियोजित वेळेत मिळू शकली नव्हती. या...

View Article

विरार, असुविधांचा प्लॅटफॉर्म

विरार रेल्वे स्टेशनातील प्लॅटफॉर्म क्रमांक आठची लांबी वाढविण्याचे काम रखडल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास होत असून डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. तर नव्या पादचारी...

View Article

एपीएमसीतून ११ टन भाजी मुंबईकडे रवाना

भाज्यांच्या कडाडलेल्या दरांमुळे हवालदिल झालेल्या सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मुंबई व उपनगरात ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर सुमारे ११ स्वस्त भाजी केंद्रे सुरू केली. नवी मुंबईतील...

View Article


गँगमनच्या दक्षतेने शताब्दीचा अपघात टळला

पश्चिम रेल्वेवरील पालघर-केळवारोड रेल्वे स्टेशनदरम्यान कमारे फाटकाजवळ डाऊन टॅकवरील रेल्वेरूळ तुटल्याचे लक्षात येताच गँगमन प्रिया स्वामी (५८) यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि केलेली तातडी यामुळे मंगळवारी...

View Article


जिल्ह्यातील सर्पदंश वाढले

जिल्ह्यातील सर्पदंशाच्या घटना वाढल्याची माहिती हाती आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलात दररोज किमान ५, तर जिल्ह्याच्या ग्रामीण हॉस्पिटलांमध्ये सर्पदंशाचे किमान १५ ते २० पेशंट दाखल होत आहेत.

View Article

'मनातील पावसा'ने रसिक झाले चिंब

वसई तालुक्यात साहित्य-संस्कृतीचे चांगले वातावरण असून रसिक श्रोतेही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळेच महापालिकेने आतापर्यंत साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्राशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन...

View Article

हायवेच्या दुतर्फा डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाईचा निर्णय

मुंबई-अहमदाबाद हायवेच्या दुतर्फा डेब्रिज मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत असून त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या डेब्रिज तसेच घातक कचऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे आदेश...

View Article

नोंदणी नसलेल्या क्लिनिकचा परवाना रद्द करण्याचा इशारा

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील जवळपास ७५ टक्के खासगी रुग्णालयांनी मुदतीच्या आत पुन्हा नोंदणी केली नसल्याने संबंधित रुग्णालयांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या असून ताबडतोब पुन्हा...

View Article


माळशेज घाट येथील बेजबाबदार पर्यटकांवर कारवाई

पाऊस सुरू झाला की पर्यटकांची पावलं आपोआप धबधब्यांकडे वळतात. पावसाळ्याचा आनंद घेताना दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची मात्र पर्यटक दक्षता घेत नाहीत. माळशेज घाट परिसरात वेगाने वाहन चालवणाऱ्या आणि वाहन...

View Article

बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ मोर्चा

बिहारमधील बोधगया येथील प्रसिद्ध महाबोधी विहारात साखळी बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ आरपीआय युवक आघाडी, सम्यक सेवा संघ, आणि पुर्णिमा महिला उत्कर्ष मंडळाने सोमवारी सांयकाळी कोपरखैरणे परीसरात मूक मोर्चा काढून...

View Article


कापड भासवून गुटखा नेणाऱ्यांना अटक

कापड असल्याचे भासवून त्यामाध्यमातून गुटख्याचा साठा नेणाऱ्या ट्रक चालकाला कळंबोली पोलिसांनी सोमवारी अटक केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल १७ लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त करून अन्न व औषध...

View Article

तोतया पोलिसांनी धाक दाखवून लुटले

पोलिस असल्याचे सांगून ऐरोली परिसरात वावरणाऱ्या तिघा लुटारुंनी रस्त्याने चालत जाणाऱ्या अशोक डावरे यांना धमकावत रिक्षामध्ये बसवून त्यांच्याजवळची रोख पाच हजार रुपयांची रक्कम लुबाडून नेल्याची घटना सोमवारी...

View Article


वीजबिले वाढल्यांमुळे ग्राहकांमध्ये संताप

नव्या रेडिओ फ्रीक्वेन्सी मीटरमुळे वीज बिले भरमसाठ वाढल्याने ठाणेकरांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीचे रुपांतर असंतोषात होऊ लागले आहे. ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी महावितरणने आयोजित केलेले शिबीरही...

View Article

परिवहन सेवा कार्यक्षम बनविणार

नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय पत्तीवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी कार्यान्वित बस मार्गावरील बस संचलन सक्षम व सुसूत्रित होण्यासाठी आणि परिवहन...

View Article

वृक्षतोडीबाबत ठोस निर्णयच नाही

इमारत बांधताना वृक्षतोड करणाऱ्या विकासकावर कोणती कारवाई व्हावी याबाबत चर्चा करण्यासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत ठोस निर्णयच झाला नाही.

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>