Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ मोर्चा

$
0
0
बिहारमधील बोधगया येथील प्रसिद्ध महाबोधी विहारात साखळी बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ आरपीआय युवक आघाडी, सम्यक सेवा संघ, आणि पुर्णिमा महिला उत्कर्ष मंडळाने सोमवारी सांयकाळी कोपरखैरणे परीसरात मूक मोर्चा काढून बाम्बस्फोटाच्या घटनेचा निषेध केला.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>