‘ज्येष्ठ संवादिनीवादक डॉ. विद्याधर ओक यांनी २२ श्रुतींची संवादिनी तयार करून या वाद्याला संगीत क्षेत्रात एक वेगळे परिमाण मिळवून दिले आहे. देवल घराण्यात चार पिढ्यांपूर्वी हुबेहूब अशी संवादिनी तयार करण्यात आली होती,’ अशी माहिती विद्याधर ओक यांनी नुकतीच ठाणेकर रसिकांना दिली.
↧