राजीव गांधी जीवनदायी योजनेचा पनवेल तालुक्यातील १ लाख १० हजार कुटुंबांना लाभ होणार आहे. पैशाअभावी मोठ्या आजारावर उपचार करण्यासाठी गरिबांची ससेहोलपट होत होती. त्यांना आता दिलासा मिळणार आहे. या योजनेचे पवनेल तालुक्यातील जनतेने स्वागत केले आहे.
↧