हौसिंग सोसायटीचे दाखला देण्यासाठी २४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पनवेल येथील सहाय्यक निबंधक सुदाम लक्ष्मण रोकडे व अधिकारी गजेंद्र भास्कर कुमावत यांना नवी मुंबई लाचलुचपत खात्याने पकडले. त्यांना अलिबाग येथील सत्र न्यायाधीश पाटील यांनी २५ नोहेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
↧