एस. टी महामंडळाच्या वतीने नवीन पनवेल ते मंत्रालय (फ्री वे मार्गे ) एसी बस सेवेस २२ सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे. या बसला कामोठे आणि वाशी गाव येथेही थांबा असेल. या मार्गावर सकाळ - संध्याकाळच्या वेळेत ही बस धावणार असली तरी मधल्या काळात पनवेल - ठाणे मार्गावरही एसी बस धावणार आहे.
↧