$ 0 0 माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीला तिच्या घरातच भोसकल्याची घटना रविवारी ठाण्यात घडली. या तरुणीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.