Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

एकतर्फी प्रेमातून ठाण्यात तरुणीला भोसकले

माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीला तिच्या घरातच भोसकल्याची घटना रविवारी ठाण्यात घडली. या तरुणीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

View Article


बदलापुरात संतप्त जमावाने फोडल्या बस

बदलापूर (प.) येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सीनिअर केजीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे सजमताच त्याचे संतप्त पडसाद शहरात उमटले. संतप्त जमावाने संबंधित ट्रॅव्हल्सच्या चार बस गाड्यांवर दगडफेक...

View Article


नवी मुंबई आयुक्तपदी आबासाहेब जऱ्हाड

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी ए. एल. जऱ्हाड यांच्याकडे नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पूर्णवेळ कार्यभार सोपविण्यात आला आहे.

View Article

वाशीच्या राजाची चार दशके

नवी मुंबईतील सर्वात जुने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेला सेक्टर- १ मधील वाशीच्या राजाचे यंदा ४० वे वर्ष आहे. यानिमित्त राजमहालाचा अनुभव भाविकांना घेता येणार आहे.

View Article

चॉइस क्रमांकासाठी एकच लिलाव

वाहनासाठी आवडता क्रमांक मिळवण्यासाठी वाहनमालक अव्वाच्या सव्वा किंमत मोजण्यास तयार असतात, ही वस्तुस्थिती असली तरी त्यासाठी लिलाव करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न फोल ठरत आहे. ठाण्यात गेल्या दीड महिन्यात...

View Article


कळंबोली सर्कलवरून दोन रस्ते

कळंबोली सर्कल येथील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने तेथून दोन रस्ते बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन्ही रस्ते मुंब्र्याहून जेएनपीटीला ये-जा करणाऱ्या कंटेनरसाठी सोयीस्कर ठरणार आहेत.

View Article

अखेर पोलिस हवालदाराचा मृत्यू

ठाण्यात वर्तकनगर पोलिस वसाहतीत राहणारे पोलिस हवालदार भरत भिकाजी थोरात (५१) यांचा अखेर रविवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी घरातील बाथरुममध्ये अंगावर रॉकेल ओतून...

View Article

‘वाढीव’ बेट सुविधांपासून कोसो दूर

पालघर तालुक्यातील वैतरणा नदीच्या खाडीच्या मध्यभागी वाढीव नावाचे एक बेट आहे. मात्र त्याच्या भौगोलिक स्थानामुळे येथील नागरिक आजही प्राथमिक आणि जीवनावश्यक सुविधांपासून वंचित आहेत.

View Article


पर्यावरणस्नेही रुप गणेशाचे

गणेशोत्सव पर्यावरणस्नेही करण्यासाठी ठाणेकरांनी कंबर कसली असून, यंदा विसर्जनासाठी ठाणेकरांनी कृत्रिम तलावांना पसंती दिली आहे. केवळ ५ दिवसांच्या कालावधीत २६ हजारांहून अधिक ठाणेकरांनी आपल्या गणेशमूर्तींचे...

View Article


कमलाताई काकोडकर यांचे निधन

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कमलाताई काकोडकर यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात...

View Article

ठाण्याच्या बाजारातून कांदा गायब?

कांद्याचे दर कडाडल्याने ठाण्याच्या बाजारातून कांदा जवळपास गायब झाल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. काही ठिकाणीच कांदा मिळत असून, तो ७० रुपये किलो दराने मिळत असल्याने ग्राहकांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली...

View Article

आदिवासी विद्यार्थी बनणार खगोलशास्त्राचे गाइड

ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी खगोलशास्त्राचे धडे गिरवून गाइडचे कामही करणार आहेत. माथेरान नगरपालिकेच्या वतीने खगोलशास्त्र अभ्यासक आणि पर्यटकांसाठी पेस्टन पार्क उभारण्यात येत असून, येथे...

View Article

अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार

ठाण्यातील राबोडी भागात राहणाऱ्या पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. आरोपींमध्ये एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

View Article


कमलाताई काकोडकर यांचे निधन

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कमलाताई काकोडकर(८९) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या त्या मातोश्री होत.

View Article

शतायुषी बाप्पा

ठाण्यातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा मान असणाऱ्या चेंदणी कोळी वाड्यातील श्री आनंद भारती समाज संस्थेचा गणेशोत्सवाने यंदाच्या १०३ व्या वर्षीही लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेले गणेशोत्सवाचे ब्रीद...

View Article


पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू

पाण्याच्या डबक्यात बुडून एका १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. नालासोपारा पूर्व, वालईपाडा, साईसदन चाळ येथे फय्याज महम्मद अल्लाउद्दीन शेख (१४) हा राहत होता.

View Article

लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण द्या!

लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला २५ टक्के आरक्षण द्या; आरक्षणाचा निर्णय न झाल्यास समाजातील तरूण सरकारला मतपेटीतून उत्तर देईल, असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी दिला.

View Article


आरोपपत्र तयार करताना कच्चे दुवे महत्त्वाचे!

आज खटल्यांचे प्रमाण आणि स्वरूप बदलले असून कोणत्याही खटल्यात सरकारी वकील हा न्याययंत्रणेचा महत्वाचा घटक आहे. पोलिसांच्या बुद्धीमत्तेप्रमाणे खटल्याचे आरोपपत्र तयार होते.

View Article

नगरसेवक आशिष दामले करणार भारताचे प्रतिनिधीत्व

लंडनमधील ‘वन यंग वर्ल्ड’ संस्थेच्या वतीने २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे जागतिक युवा परिषदेचे (वन यंग वर्ल्ड्स मिट-२०१३) आयोजन करण्यात आले आहे.

View Article

२० टक्के स्त्रिया शिक्षणापासून वंचित

देशाच्या आर्थिक राजधानीला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील १४ टक्के जनतेपर्यंत अद्याप शिक्षणाची गंगा पोहोचलेली नाही. २०११ च्या जनगणनेनुसार राज्याच्या साक्षरतेच्या दरापेक्षा जिल्ह्याचा साक्षरतेचा दर ४...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>