पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकावर भर ही जपानी शिक्षणपध्दतीची खासियत... जपानमध्ये क्योटो सांगियो विद्यापीठात भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या १२ जपानी विद्यार्थ्यांनी नुकताच ठाण्यातील गणेशोत्सवाचा आनंद लुटला.
↧