उरण तालुक्यातील मोठी जुई गावातील एका गोदामावर पोलिसांनी धाड टाकून ८ टन रक्तचंदनाचा साठा हस्तगत केला. या रक्तचंदनाची बाजारभाव किमंत सुमारे १२ कोटी इतकी आहे. याप्राकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वालचंद मुंडे यांनी दिली.
↧