केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी येत असतानाही तो निधी गरजूंपर्यंत पोहचतच नाही. त्यामुळे कुपोषणाची समस्या गंभीर झाली आहे. हा निधी परस्पर लाटणारे सरकारी अधिकारीच कुपोषणाच्या बळींसाठी जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी विनोद तावडे यांनी रविवारी केली.
↧