पनवेलच्या आर.टी.ओ कार्यालयाला वाहनतळ नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्षाला सुमारे दोनशे कोटींचा महसूल मिळवून देणाऱ्या पनवेल आरटीओ कार्यालयाला जागा मिळावी अशी मागणी सिडकोकडे करूनही अद्याप काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही.
↧