मिरा-भाईंदर महापालिकेच्या मीरारोड येथील प्रभाग ३६ अ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी रविवार ७ जुलै रोजी मतदान होत असून प्रशासनाने त्याची तयारी पूर्ण केली आहे. तीन पक्षात ही लढत चुरशीची होत असून शुक्रवारी सायंकाळी पोटनिवडणुकीचा प्रचार संपला.
↧