डोंबिवली पश्चिमेतील दोन तरुणांचा कुंभारखाणपाडा येथील खदानीमध्ये बुडुन मृत्यू झाला. हर्षद घाडेगावकर (१५) आणि विलास घरत (१९) अशी या तरुणांची नावे आहेत.
↧