महिलांना पैशांचे आमिष दाखवत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्याला ठाणे पोलिसांनी बुधवारी रात्री वाघबीळ येथून अटक केली असून, त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरू आहे.
↧