एनएमएमटीच्या व्होल्व्हो बसना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणखी १० व्होल्व्हो बस नवीन मार्गांवर सुरू करण्यात येणार आहेत. आमदार संदीप नाईक यांनी ही माहिती दिली. ऐरोलीमध्ये रिंगरुट सेवा सुरू करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
↧