घराची भिंत तोडल्याच्या जुन्या रागातून एकाने आपल्या भावाची बाईक जाळल्याची घटना मंगळवारी कल्याणमध्ये घडली. या प्रकरणी गणेश चव्हाण (२३) याने जनार्दन जॉनी अरोड चार्ल्स याच्या विरोधात कोळसेवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
↧