लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली असून सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचाली सुरू झाल्या असून काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्यांकडे या मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवायला हवी, असे साकडे घातल्याचे कळते.
↧