वाशीतील आयसीएल शाळेने पालकांना विश्वासात न घेता येत्या शैक्षणिक वर्षात केलेल्या फीवाढीला पालकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. संतप्त पालकांनी सोमवारी शाळेच्या मुख्याध्यापिकांना घेराव घालत, फीवाढ मागे घेण्याची जोरदार मागणी केली.
↧