सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयोग टिकूजीनी वाडी येथील कॉसमस लॉनमध्ये यशस्वीरित्या करण्यात आला असून, हा प्रयोग राबवणाऱ्या ठाण्यातील पहिल्या १०० इमारतींना कै. रमेश परमार ट्रस्टच्या वतीने २१ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
↧