Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

एस्कलेटरचे काम अंतिम टप्प्यात

सर्वाधिक गर्दीचे स्टेशन म्हणून ठाणे स्टेशनची नवी ओळख निर्माण झाली असून, प्रवाशांच्या सोयीसाठी येथे एस्कलेटर बसविण्यात येत आहेत. प्लॅटफार्मवरुन फूट ओव्हर ब्रीजपर्यंत जाण्यासाठी एस्कलेटर बसवण्यात येत...

View Article


दुष्काळाची तीव्रता वाढली

राज्यावरील दुष्काळाचे सावट गडद होऊ लागले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरने पाणी पुरवठा करावा लागणाऱ्या गावांची संख्या दुपटीहून अधिक झाली आहे. मागील वर्षी २० मे रोजी राज्यात १ हजार ८६६ गावांना...

View Article


भिवंडी, मालेगावात LBT लागू

‘एलबीटी’ला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिल्यामुळे भिवंडी, मालेगाव महापालिकांमध्ये मंगळवार मध्यरात्रीपासून स्थानिक कर लागू होत आहे.

View Article

नागोठणेजवळ बस उलटून ३ ठार

मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे येथे लक्झरी बस उलटून ३ जण ठार, ६ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. बस वेगात असल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडला.

View Article

माथेरान महोत्सवाचा शुभारंभ

‘माथेरान प्रतिष्ठान’तर्फे दरवर्षी साज-या होणाऱ्या माथेरान महोत्सवाचे आयोजन सोमवारी मोठ्या जल्लोषात झाले. माथेरानच्या गर्द वनराईत आणि लाल मातीमध्ये साजरा होणारा हा महोत्सव म्हणजे पर्यटकांसाठी आनंदाची...

View Article


आपत्तींसाठी प्रशासन सज्ज

मान्सूनच्या आगमनाला महिनाभराहूनही कमी कालावधी उरलेला असताना, पावसाळ्यामध्ये अकस्मिकरित्या उद्‍भवणाऱ्या विविध स्वरूपाच्या अपत्तींना तोंड देण्याची पालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पालिकेच्या शहर...

View Article

ट्रकचालकाने पळवले खाद्यतेल

तुर्भे एमआयडीसीतून मुंबई येथे पोहोचविण्यासाठी ट्रक चालकाकडे देण्यात आलेला सुमारे सव्वा सहा लाख रुपये किंमतीचा खाद्य तेलाचा साठा ट्रक चालकाने परस्पर पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या...

View Article

पाणीपुरवठ्यावरून कॅबिनेटमध्ये वाद

ठाणे जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा येथील नळपाणी योजना पूर्ण असूनही या भागाला पाणी पुरवठा का केला जात नाही, असा संतप्त सवाल पालकमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत केला. त्यावर हा आदिवासी...

View Article


गच्चीवरून पडून तरुणाचा मृत्यू

इमारतीच्या टेरेसवरील सिमेंट पत्रा तुटल्याने त्यावर उभ्या असलेल्या तरुणाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी नवीन पनवेल भागात घडली. सॅजो जोन (२०) असे या तरुणाचे नाव असून, तो...

View Article


ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांची पाऊसफजिती अटळ

नवी मुबंईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील प्लॅटफॉर्मवर शेड टाकण्याचे काम पूर्ण न झाल्याने, प्रवाशांना यंदाच्या पावसाळ्यात भर पावसात उभे राहून लोकलची वाट पाहावी लागणार आहे.

View Article

नवी मुंबई क्राइम डायरी

नवी मुंबईतील गुन्हेविषयक बित्तंबातमी (क्राइम डायरी)

View Article

सिडकोमध्ये दिसणार अनोखी 'यु‌निफॉर्मिटी'

सिडकोचा कारभार भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्याचा विडा उचलेल्या संजय भाटिया यांनी आता या कारभारात एकसूत्रता आणण्याच्या दृष्टीने सिडकोतील प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थ श्रेणी...

View Article

प्रकल्पग्रस्तांच्या मुलांच्या विद्यावेतनात वाढ

सिडकोच्या वतीने प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना अभ्यासक्रमानुसार देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात ५० टक्के वाढ आणि दर दोन वर्षांनी १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

View Article


जमीन व्यवहाराच्या चौकशीची मागणी

पालघर तालुक्यातील आदिवासी भागातील बऱ्हाणपूर गावातील आदिवासी शेतकऱ्याला बिगर आदिवासी शेतकरी असल्याचे दाखवून, त्याची जमीन आपल्या नावे करण्याचा प्रयत्न मुंबईतील एका बिल्डरने केला असून, या प्रकरणी चौकशीची...

View Article

विद्यार्थ्यांना पालिकेकडून शालेय साहित्य

वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पालिकेकडून शालोपयोगी साहित्य वाटप करण्याचा निर्णय पालिकेने यंदाही घेतला असून या...

View Article


पालिकेकडून विकासकामांना मंजुरी

नागरिकांकडून तसेच नागरिकांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या मागण्यांची दखल घेत पालिकेने विविध कामांना मंजुरी दिली आहे. यात स्मशानभूमी विकास, ग्रामपंचायत इमारत नूतनीकरण, तसेच रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या...

View Article

विरार बस स्थानकाचा बीओटीतून विकास

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीच्या विरार बस स्थानकाचा बी.ओ.टीच्या माध्यमातून विकास करण्याची शक्यता पडताळून तसा प्रस्ताव सादर करण्यासाठी एसटीच्या विभाग नियंत्रक, पालघर यांना सूचना...

View Article


आला पावसाळा, रस्ते सांभाळा

वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात पालिकेने रस्त्यांची डागडुजी, तसेच रस्त्यांमधील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली असून, रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत आणले जातील असा दावा पालिकेचे अधिकारी करत आहेत. मात्र...

View Article

पाणीटंचाई? चिंता नको!

वसई-विरार शहर महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या तीन धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असून, पुढील तीन महिने पुरेल इतके पाणी दोन धरणांमध्ये शिल्लक असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली.

View Article

नालासोपाऱ्यात घरफोडीच्या तीन घटना

उन्हाळी सुट्ट्यांच्या दिवसांत बंद घरे हेरून घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचे फावले असून, नालासोपारा परिसरात दोन दिवसांत तीन घरफोडीच्या घटना दाखल झाल्या आहेत.

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live