मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे येथे लक्झरी बस उलटून ३ जण ठार, ६ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. बस वेगात असल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडला.
↧