Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

मीटर सुरू करण्याचा आग्रह धरा

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार पनवेलमधील रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसविणे सक्तीचे करण्यात आले त्यानुसार पनवेलमध्ये ९५ टक्के रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसविण्यात आली आहेत. उर्वरित रिक्षांवर...

View Article


आशावादी शतकयोगी

दत्ताजी ताम्हणे यांनी वयाची १०० वर्षं पूर्ण केली आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही कालखंडाचे साक्षीदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

View Article


काश्मिरी जायका!

वीकेण्डची संध्याकाळ. स्थळ ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरचं हायपरसिटी मॉलमधलं ‘पोश-इसेन्स ऑफ काश्मीर’ हे खास काश्मिरी फूड मिळणारं रेस्टॉरण्ट आणि पाहुणे मराठी चित्रपटसृष्टीतले फिल्म डिस्ट्रीब्युटर समीर...

View Article

कचरा आणि प्रदूषण

मुंब्रा-कौसा-दिवा परिसराच्या समस्या अनंत आहेत. इथलं खाडीक्षेत्रही कचरा आणि प्रदूषणाच्या मगरमिठीत सापडलं आहे. ठाणे महापालिकेकडून कचरा टाकला जात असल्याने इथल्या जलजीवनावर तसंच आजूबाजूच्या नागरिकांच्या...

View Article

ठाणे आयुक्तांकडून पाणीचोरी?

विहंग हिल्सच्या कथित पाणीचोरी प्रकरणी अडचणीत आणणारे ठाणे महापालिकेचे आयुक्त आर.ए. राजीव यांच्यावर आमदार प्रताप सरनाइक यांनीच शनिवारी पाणीचोरीचा आरोप केला.

View Article


तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांचा निष्काळजीपणा

डोंबिवलीतील तरुण रोहित म्हात्रे या तरुणाच्या हत्येप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी मुंबई क्राइम ब्रांचकडे धाव घेतली. अखेर मुंबई क्राइम ब्रांचने शनिवारी...

View Article

प्रा. कर्नावट यांना समाजरत्न पुरस्कार

मुंबई ठाण्यात अनेक शाखा असलेल्या कर्नावट क्लासेसचे प्रमुख प्रा. सुमतीलाल कर्नावट यांना मुंबईत झालेल्या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच जैन समाजरत्न पुरस्काराने...

View Article

तिढा एफएसआयचा

सरकारी यंत्रणा आणि बिल्डरांनी एफएसआय वापरात केलेल्या अक्षम्य गोंधळामुळे अधिकृत असूनही ठाण्यातील श्रीरंग सोसायटीच्या पुनर्बांधणीच्या मार्गात अनंत अडथळे निर्माण झाले आहेत. सोसायटीतील सर्व इमारती धोकादायक...

View Article


केडीएमटीच्या १६ बस मरणावस्थेत

जुन्या झालेल्या बस काढून नवीन बस खरेदी करण्याबाबत केडीएमटीने दुर्लक्ष केले असून, केडीएमटीच्या आयुर्मान संपलेल्या १६ बस सध्या रस्त्यांवर धावत आहेत. प्रवाशांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत धोकादायक आहे.

View Article


पशू माणसाळले; माणूस हिंस्र झाला!

हिंस्र प्राण्यांना प्रेम दिले तर तेही प्रेमाने वागतात. स्वतःला सिव्हिलाईज्ड म्हणवणारा माणूस मात्र दिवसेंदिवस हिंस्र होत चाललाय. सभोवताली घडणाऱ्या बलात्काराच्या घटना त्याचेच प्रतिक असल्याची खंत ज्येष्ठ...

View Article

निलंबित अधिकारी अजूनही पालिकेत

लाचखोरी प्रकरणी निलंबित झालेले ठाणे पालिकेतील अधिकारी श्याम थोरबोले आणि बाबासाहेब आंधळे पालिकेच्या वेबसाइटनुसार मात्र अजूनही पालिकेच्या सेवेत आहेत. यावरून पालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा अधोरेखित होत आहे.

View Article

महावितरणची बिले रखडली

डोंबिवलीत महावितरणच्या वीज वितरणाचे काम हाती घेतलेल्या एजन्सीने एक एप्रिलपासून बिल वितरणाचे काम बंद केल्याने एप्रिल महिन्याची बिले ग्राहकांना उशीराने मिळत आहेत. सध्या महिला बचत गटांच्या माध्यमातून या...

View Article

फ्युनिक्युलर ट्रॉली वर्षाअखेर?

अंबरनाथ येथील मलंगगडावर जाण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या देशातील पहिल्या फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम सध्या वेगात सुरू असून, वर्षाअखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प पूर्ण...

View Article


भ्रष्टाचारींना पाठीशी घालतात!

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांनीही आमचा अपेक्षाभंगच केला आहे. हे दोन्ही नेते भष्टाचारींना पाठीशी घालत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी...

View Article

ही मुंबई माझी नाहीः नाना

‘मुंबई कुणाची’ यावरून खूपदा भांडणं होत असतात. ही महानगरी कुणाची हे मला माहीत नाही, पण ती माझी नक्कीच नाही. खेड्यात माणसं वाचता येत असल्यानं मला खेड्यातच राहायला आवडतं, असं मनोगत व्यक्त करून ज्येष्ठ...

View Article


पनवेलमध्ये १३५६ रिक्षांवर कारवाई

पनवेल आरटीओ कार्यालयाने आपल्या हद्दीतील रिक्षांच्या तपासणीसाठी विशेष पथक तयार केले आहे. सदर भरारी पथकाने गेल्या काही महिन्यामध्ये अॅटोरिक्षांची तपासणी करून १३५६ रिक्षांवर कारवाई केली आहे. त्यापैकी ४९...

View Article

हॉटेल बंदमध्ये फास्टफूड विक्रेतेही सामील

सोमवारी जेवणाचा डबा सोबत न घेता कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर दिवसभर उपाशी बसण्याची वेळ आली. राज्य सरकारने लागू केलेला एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) आणि अन्न व औषध प्रशासनाने वाढविलेली फी आणि कडक...

View Article


अनधिकृत घरे विकत घेऊ नका

घर खरेदी करताना जनतेने अनधिकृत घरे विकत घेऊ नयेत, असे आवाहन जनता दरबारात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईकर जनतेला केले. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस आणि...

View Article

शिवसेनेची माहीमवरील मक्तेदारी संपुष्टात

पालघर तालुक्यातील माहीम ग्रामपंचायतीवरील शिवसेनेचा २० वर्षांचा भगवा झेंडा अखेर परिवर्तन पॅनेलने उतरविला. या पॅनलने दोन तृतीयांश जागा जिकल्या आणि सेनेची तीन निवडणुकांपासून असलेली मक्तेदारी संपुप्टात...

View Article

'श्रीरंग'ची जबाबदारी बिल्डरवर?

श्रीरंग सोसायटीतील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीची जबाबदारी सोहम बिल्डरकडे सोपविण्याच्या हालचाली सुरू असून, या बिल्डरने येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतल्याचे वृत्त आहे. १ मे पर्यंत...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>