वसई-विरारः बिल्डर लॉबी शिरजोर
वसई-विरार शहर मनपा क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाईची मोहीम सुरू असली, तरी आपापल्या अनधिकृत इमारती वाचविण्यासाठी पालिकेच्या प्रशासनावर विविध स्तरातून दबाव येत असल्याचे सूत्रांकडून समजते.
View Articleझुंडशाहीच्या जोरावर बंद यशस्वी
बेकायदा बांधकामांचा पुळका आलेल्या ठाण्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांनी झुंडशाहीच्या जोरावर ठाणे शहरातील सर्व व्यवहार जबरदस्तीने बंद पाडले व गुरुवारचा शहर बंद १०० टक्के...
View Articleट्रॅक्टरने तीन रिक्षांना चिरडले
कल्याण येथून जाणा-या मुंबई-पुणे लिंकरोडवरील विजयनगर परिसरात शुक्रवारी सकाळी शेणवाहून नेणारा एक ट्रॅक्टर तीन रिक्षा आणि चार बाईकला चिरडून दुकानात शिराला. या विचित्र अपघातात पाच जण जखमी झाले, यापैकी...
View Articleआव्हाड-शिंदेंकडून ठाणेकरांची माफी
'कालचा ठाणे बंद हा सामान्य जनतेसाठीच होता. पण त्यादरम्यान झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही समस्त नागरिकांची मनापासून माफी मागतो', असं म्हणत शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत...
View Articleशस्त्रक्रियेविना हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत?
हृदयाच्या रक्तपुरवठ्यामध्ये होणारा बिघाड (कोरोनरी आर्टरी डिसिज) दूर करण्यासाठी नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटलतर्फे आयुर्वेदिक उपचार पद्धत शोधण्यासाठी संशोधन करण्यात येत आहे.
View Articleवाशीत सिटी स्कॅन सेंटर
महानगरपालिकेच्या वाशी येथी हॉस्पिटलात सिटी स्कॅन सेंटर कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे. महानगरपालिका आणि खासगी संस्थेच्या...
View Article२०१० पर्यंतची बांधकामे अधिकृत करा
नवी मुंबईतील स्थानिक व प्रकल्पग्रस्तांनी स्वत:च्या मालकीच्या जागेत आतापर्यंत केलेले वाढीव बांधकाम एफएसआय देऊन नियमित करावे व नवी मुंबईतील सरकारी जागेवर सन २०१० पर्यंतची असलेली बांधकामे अधिकृत करण्याची...
View Articleगवळीदेव डोंगर परिसर बनणार पर्यटनस्थळ
एमआयडीसीतील दुर्लक्षित गवळीदेव डोंगर परिसरात कायापालट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून येथे पर्यटनस्थळ विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी ३ कोटी १९ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने...
View Articleपनवेलच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा केव्हा?
पनवेलच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा केव्हा करणार?, असा प्रश्न उपस्थित करत स्थानिक आरटीआय कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या मुख्यालयासमोरच उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
View Articleजीवनराव गोरे जाणून घेणार एसटीच्या समस्या
वसई-विरार उपप्रदेशातील एसटीच्या विविध समस्यांच्या पाहणीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे आज शनिवारी, २० एप्रिल रोजी वसई रोड, वसई, अर्नाळा, विरार व नालासोपारा येथे शासकीय दौरा...
View ArticleDCR सुधारणेबाबत चर्चा?
वसई-विरार उपप्रदेशाच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये (डीसीआर) सुधारणा करण्याबाबतचा विषय शनिवारच्या महासभेत चर्चेला येणार आहे. या विषयावर दोन्ही बाजूने चांगली चर्चा होण्याची अपेक्षा असून याकडे...
View Articleवालीवमध्ये क्रिकेट स्टेडियम
वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’ अंतर्गत येणाऱ्या वालीव येथील जागेत क्रिकेटसाठी मैदान विकसित करण्यात येणार आहे. या जागेवर क्रिकेट स्टेडियम विकसित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे....
View Articleवसईत मराठी चित्रपट महोत्सव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसई-विरार शहर जिल्हा व साईकमल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट-वसई रोड यांच्यातर्फे वसईतील पार्वती सिनेमॉल येथे तीन दिवस मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
View Articleबँकेला ३९ लाखाला गंडवले
गोपीनाथ पाटील पारसिक जनता सहकारी बँकेमध्ये आठ जणांच्या नावाने वाहनकर्ज मिळविण्यासाठी एका भामट्याने बोगस कागदपत्रे सादर करून त्याद्वारे तब्बल ३९ लाख रुपयांचे वाहनकर्ज मिळवून बँकेची फसवणूक केल्याचा...
View Article...आणि दागिने परत मिळाले
तीन लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पिशवी मुंबई-वापी पॅसेंजरमध्ये विसरलेल्या एका महिलेला तिचे दागिने रेल्वे स्टेशन मास्टर व पोलिसांच्या तत्परेतेमुळे अवघ्या तासाभरात परत मिळाले! या महिलेला रामनवमीच्या...
View Articleमाफ करा, पण आंदोलन योग्यच!
झुंडशाहीने ठाणे बंद करून लोकांना वेठीस धरणा-या ठाण्यातील शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शुक्रवारी ठाणेकरांची माफी मागितली ती सुद्धा तोंडदेखली. टीएमटी एसटीच्या बसेस फोडून रिक्षाचालकांना चोप...
View Article'अजित पवारांना हाकला'
अजित पवार यांना राज्याच्या मंत्रिमंडळातून हाकला, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्राची ओळख होऊ देणार नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अजित पवारांवर केली.
View Articleठाणे, कळव्यात आज वीज नाही
महावितरणतर्फे वीज वाहिन्यांच्या देखभाल- दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याने रविवारी ठाण्यातील काही भागात वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
View Articleदहशतवादी व्हा- मनोहर जोशी
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी दहशतवादाचा मुकाबला गांधीगिरीने नव्हे, तर दहशतवादानेच व्हायला हवा, असे खळबळजनक विधान केले आहे. विशेष म्हणजे माणगावच्या सभेत उद्धव ठाकरे...
View Articleवेश्या व्यवसायातून तरुणींची सुटका
नोकरीचे आमिष दाखवून महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलिसांनी दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. त्यांची रवानगी कांदिवलीतील महिला सुरक्षागृहात करण्यात...
View Article