शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी दहशतवादाचा मुकाबला गांधीगिरीने नव्हे, तर दहशतवादानेच व्हायला हवा, असे खळबळजनक विधान केले आहे. विशेष म्हणजे माणगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सरांचेच भाषण चर्चेचा विषय ठरले.
↧