Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

एनएमएमटीवर आणखी १९५ बसगाड्यांचा बोजा

सद्यस्थितीत ३३६ बसेस एनएमएमटीच्या ताफ्यात असताना दिवसाला सरासरी २३० बसेसचे परिचलन (टर्न आऊट) करताना एनएमएमटी प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहे. त्यात आता आणखी १९५ बसेस खरेदीची निविदा एनएमएमटी उपक्रमाने काढली...

View Article


घरांच्या पुनर्बांधणीची अट शिथिल

माथाडींसह अल्प उत्पन्न गटातील घरांच्या पुनर्बांधणीसाठी सर्व सदस्यांची परवानगी घेण्याची अट रद्द करण्याचा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत महापालिकेने घेतला आहे. असोसिएशनच्या ठरावाच्या...

View Article


वीज गळती वाढल्यास भारनियमन अटळ!

महावितरण कंपनीच्या कळवा उपविभागांतर्गत येणाऱ्या कळवा, विटावा आणि खारेगांव या परिसरामध्ये वीज चोरी आणि वीज गळतीचे प्रमाण वाढले असून, हे प्रकार न थांबल्यास या परिसरामध्ये भारनियमन करण्याचा इशारा महावितरण...

View Article

सवलीत मिळणाऱ्या डिझेलचा गैरव्यवहार

मुरुड तालुक्यातील ताराबंदर बोर्ली येथील सागरपुत्र मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन वामन केशव चुनेकर व इतर संचालकांनी मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी, बंदर विभागाचे अधिकारी यांना हाताशी धरून मच्छीमारांना...

View Article

८०० विद्यार्थी प्रतीक्षा यादीत

महापालिकेच्या ईटीसी आणि शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. प्रवेशासाठी जवळपास ८०० विद्यार्थी प्रतीक्षा यादीत असल्याने गरजवंत विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याची टीका नगरसेवकांनी...

View Article


मोबाइल टॉवर उभारणीस पालिका सदस्यांचा विरोध

शहरात उद्याने, मैदाने व इतर सार्वजनिक ठिकाणी रिलायन्सचे १२६ टॉवर उभारण्यास स्थायी समिती सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शहरातील मैदाने, उद्याने, दुभाजकांमध्ये टॉवर उभारू...

View Article

शैलेश ठाकूर हत्येचा गुंता सुटला

वसई येथील बांधकाम व्यावसायिक तसेच बविआचे सक्रिय कार्यकर्ते, वडवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शैलेश गजानन ठाकूर (३७) यांच्या खून प्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शैलेश ठाकूर यांचे राजकीय...

View Article

शिक्षणसेवक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बेकायदा!

ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिक्षणसेवक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची झालेली भरती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य शिक्षण संचालनालयातील माध्यमिक विभागाने केलेल्या चौकशीमध्ये भरती...

View Article


गोविंदवाडी बायपास लांबणीवर

कल्याण शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गोविंदवाडी बायपासमुळे बाधीत होणारे तबेलेधारक इक्बाल कर्ते, अस्लम कर्ते आणि इतरांनी महापालिकेविरोधात कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर...

View Article


गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी ४ वर्षांनी गुन्हा दाखल

गर्भवती महिलेवरील उपचारांत हलगर्जीपणा करून त्या महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मध्यवर्ती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व दोन नर्सविरोधात तब्बल ४ वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

View Article

मिनी मॅरेथॉन १५ डिसेंबरला

पालिकेच्या खड्ड्यांतून होणाऱ्या वर्षा मॅरेथॉनवर सडकून टीका झाल्यानंतर गेल्या वर्षीपासून ती हिवाळ्यात घेण्याचे कल्याण- डोंबिवली पालिकेने ठरवले. यंदा तिचे नावही बदलून मिनी मॅरेथॉन असे करण्यात आले आहे....

View Article

वीज बिल भरा 'अंडर प्रोटेस्ट'

महावितणरच्या वीज बिलांच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने किमान आठवडाभराचे जादा बिल असंख्य ठाणेकरांना भरावे लागत असले तरी हे बिल ग्राहकांनी अंडर प्रोटेस्ट म्हणून भरावे, असा प्रेमळ परंतु तितकाच धक्कादायक...

View Article

ठाणे पालिकेकडे प्रदूषण मोजणारे यंत्र

वातावरणात मिसळून प्रदूषण करणाऱ्या अनेक वायूंची माहिती प्रत्येक सेकंदाला देणारे अद्ययावत यंत्र ठाणे महापालिकेच्या प्रदूषण विभागामध्ये दाखल झाले आहे. व्होलोटेल ऑरगॅनिक कार्बन असे या यंत्राचे नाव आहे.

View Article


'आधारवाडी'मध्येच ठेवण्याची पप्पू कलानीची मागणी

उल्हासनगरमधील इंदर भतीजा खून खटल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या पप्पू कलानीसह बाबा गाब्रीयाल, बच्ची पांडे आणि अर्षद शेख या आरोपींना सध्या कल्याणच्या आधारवाडी कारागृहात ठेवण्यात आले आहे. मात्र...

View Article

आता मोर्चा कंपन्यांकडे!

एलबीटी चुकवणाऱ्यांमध्ये केवळ व्यापाऱ्यांचा समावेश नसून, वागळे इस्टेट परिसरातील दोन मोठ्या कंपन्यांनी एलबीटीची नोंदणीच केली नसल्याची बाब उघड झाली आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील एका कंपनीने एलबीटी नोंदणी...

View Article


अतिरिक्त शिक्षकांची कोंडी

शिक्षण विभागाच्या शालार्थ प्रणालीमुळे अतिरिक्त ठरलेल्या ठाणे जिल्ह्यातील ३७० अतिरिक्त शिक्षकांचे गेल्या २ वर्षांपासून समायोजन झाले नसल्याने हे शिक्षक तहसील कार्यालयांमध्ये पूर्णवेळ बूथ लेव्हल ऑफिसर...

View Article

केमिकल टाकीचा स्फोट, दोन ठार

डोंबिवली येथे दावडीनाका परिसरात डंपिंग ग्राऊंडजवळ शुक्रवारी सकाळी केमिकल टाकीचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, टाकीचे तुकडे तीन किमीच्या परिसरात पसरले. या घटनेत दोन जण ठार झाले...

View Article


दिव्यात रेल रोको

दिवा येथे आंबेडकरांच्या पोस्टरवरुन दीड तास रेल रोको आंदोलन झाले.

View Article

दिव्यात जमावाचा रेलरोको

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारा दिवा रेल्वे स्टेशन परिसरात लागलेला बॅनर काढल्याने शुक्रवारी सकाळी संतापलेला जमाव रेल्वे ट्रॅकवर उतरला आणि सुमारे एक तास स्लो...

View Article

स्फोटात भंगार सामान खाक

डोंबिवलीजवळील दावडी गावात गोळवली गावचे सरपंच गणपत गायकर यांच्या जागेत गेल्या १० वर्षांपासून भंगारचे गोदाम आहे. गुरुवारी एका कंपनीतून जुना बॉयलर या गोदामत भंगारमध्ये आला होता. हजारो टनांचा हा बॉयलर...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>