मेहनतीने कलेचा पाया मजबूत करा!
कलेच्या क्षेत्रात येताना मेहनत करावीच लागणार. मेहनतीने कलेचा पाया भक्कम केला तरच या क्षेत्रात चांगले नावारूपाला येवू शकाल असा मोलाचा सल्ला मालिका लेखनातील बादशहा शिरीष लाटकर यांनी दिला. अभिनय कट्ट्यावर...
View Articleरिस्पॉन्सिबल नेटिझनच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ
तंत्रज्ञानाचा तारतम्याने वापर करण्याची संस्कृती रूजावी म्हणून कार्य करणाऱ्या आहान फौंडेशनच्या वतीने रिस्पॉन्सिबल नेटिझन मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ २२ जून रोजी होत आहे. यानिमित्त संगीतकार कौशल...
View Articleशिवसेनेचा करीअर मेळावा
तरुणांना करिअरची योग्य दिशा मिळावी यासाठी शिवसेना रोजगार विभाग आणि युवा सेनेच्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. २३ जून रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून तीन हाथ नाका येथे...
View Articleलोहगडावर वृक्षारोपण
ठाण्यातील हरियाली संस्थेच्या वतीने लोणावळ्याजवळील लोहगडावर नुकतेच ३०० रोपांचे रोपण करण्यात आले. मुसळधार पाऊस आणि वाऱ्याची पर्वा न करता ट्रेकर्स, सनटेक, ओएनजीसीचे कर्मचारी, हरियाली आणि स्वाध्याय...
View Articleटक्केवारीच्या वादात तिजोरीत खडखड
ठाणे महापालिकेत एलबीटी लागू झाल्यानंतरही या कराची टक्केवारी किती असावी यावरुन व्यापारी व महापालिका प्रशासन यांच्यात तिढा कायम असल्याने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट होऊ लागला आहे. व्यापाऱ्यांनी सरसकट १...
View Articleकल्याण स्टेशनचेही ‘कल्याण’
लांबलचक जुनाट सबवे... जागोजागी लागलेली पाण्याची गळती... गुडघाभर तर कधी ढोपरभर साचलेले पाणी... कचरा, दुर्गंधी, भिकारी गर्दुल्ल्यांचा त्रास... कल्याण पूर्वेतील स्टेशन परिसराची ही स्थिती अशी आहे. यातून...
View Articleमनसे काय, कुठेही जाईल!
मनसे हा छोटा आणि स्वतंत्र पक्ष आहे. ते कुठे जातील आणि कुणाला पाठिंबा देतील हे तुम्ही तरी सांगू शकता का, असा खोचक प्रश्न करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मनसेच्या भूमिकेबद्दल गुरूवारी...
View Articleहिरा पाटीलची पालिकेत हजेरी!
लकी कंपाऊंड या ७४ जणांचा बळी घेणाऱ्या इमारतीच्या बिल्डरकडून चार लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली गजाआड असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक हिरा पाटील आपले नगरसेवकपद वचविण्यासाठी गुरूवारी...
View Article‘मेकओव्हर’ चौकशीच्या फेऱ्यात
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसरात झालेली विकासकामे पालिकेच्या सभागृहाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता आणि रीतसर टेंडर न काढता झाली...
View Articleसना खान ठाणे कोर्टात हजर
अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात वॉण्टेड असलेली अभिनेत्री सना खान गुरूवारी ठाणे कोर्टासमोर आपला अटकपूर्व जामीन अर्ज करत दाखल झाली. शुक्रवारी या प्रकरणातील पुरावे नवी मुंबई पोलिसांनी सादर करावे असे...
View Articleशाळेच्या पैशांवर क्लार्कचा डल्ला
शाळेच्या भाड्यापोटी आलेली रक्कम बँकेत जमा न करता त्यावर ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ क्लार्कने डल्ला मारल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. ही रक्कम एक लाखांहून अधिक आहे. अशोक इंगवले...
View Articleसाखळीचोऱ्यांचा कहर
साखळीचोरांना आवर घालण्यासाठी पोलिस विविध प्रकारे प्रयत्न करत असले तरी या घटना काही थांबलेल्या नाहीत. बुधवारी कळवा व ठाण्यात प्रत्येकी एक साखळीचोरीच्या घटना घडल्या.
View Articleकळवा, ठाण्यात आज वीज नाही
वीज वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे ठाण्यातील संत ज्ञानेश्वर नगर, राजीव गांधी नगर, अंबिका नगर, विश्वशांती नगर, जय भवानी नगर, पोलिस स्टेशन, रोड क्र. १६, २९, ३० व ३१, आंबेवाडी, इएसआयएस हॉस्पिटल...
View Articleमहिला वॉर्डची सुरक्षा वाऱ्यावर
पालिकेने नेमलेल्या खासगी महिला सुरक्षा रक्षक रात्रपाळी करण्यास नकार देत असल्याने ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलातील महिला वॉर्डच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. करारात...
View Articleमुंब्र्यात तीन मजली इमारत कोसळली
लकी कंपाऊंडमधील इमारत कोसळण्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा मुंब्रा येथे इमारत दुर्घटना झाली आहे. मुंब्रा स्टेशनजवळ शकुंतला नावाची ३०-३५ वर्षे जुनी तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दोन...
View Articleडोळ्यात इंजिनीअरिंगचे स्वप्न
कल्याणजवळच्या आंबिवलीसारख्या छोट्याशा गावात एका चाळीत जेमतेम दीडशे चौरस फुटांचे घर. घरातून बाहेर पाय ठेवताच स्वैर पसरलेल्या पाणवनस्पती, उघड्या गटारांतून सतत वाहणारे सांडपाणी. अशा बकाल वस्तीत जाधव...
View Articleशैक्षणिक जागेचा दुरुपयोग
शैक्षणिक उद्देशासाठी मिळालेल्या जागेचा नवी मुंबईतील काही शिक्षण संस्थाकडून व्यवसायिक उद्देशासाठी वापर केला जात असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय...
View Articleपाँडचा गाळ रुतला खारफुटीत!
महानगरपालिका क्षेत्रातील होल्डिंग पाँड सफाईचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. यासंबंधी पालिकेतर्फे लवकरच हायकोर्टात अहवाल सादर करून हा तिढा सोडवला जाणार आहे. त्यामुळे होल्डिंग पाँडमधील गाळ काढण्याचा...
View Articleसाफसफाईची कामे कायम ठेकेदारीने
महापालिकेने शहरातील दैनंदिन साफसफाई व गटार सफाईची कायमस्वरूपी कामे ठेकेदारी पद्धतीवर करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहराचा भौगोलिक विचार करत ९१ गटांची निर्मिती पालिका प्रशासनाने केली आहे.
View Articleपालिकेची धूपप्रतिबंधक कामे
वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील वसई सुरूची बाग जवळील समुद्र किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम आता महापालिका हाती घेणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
View Article