आपटे ग्रामपंचायतीचे सरपंच डी. जी. पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी नुकतीच निवडणूक सभा पार पडली. सरपंचपदासाठी शेकापचे कार्यकर्ते काशिनाथ सावंत यांचा एकच अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडून आले.
↧