वसई बंगली येथील ‘कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटल’मध्ये काम करणाऱ्या डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी वसई पोलिसांनी दोघांना अटक केली. हॉस्पिटलचे डॉक्टर चेरीपूरम मॅथ्यू सतीश अॅन्थोनी (२८) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
↧