भाईंदरच्या उत्तन परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या मच्छिमारांच्या हिताच्या दृष्टीने मासेमारी बोटींना मिळणाऱ्या डिझेलवरील एलबीटी मिरा-भाईंदर महापालिकेने माफ करावा अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी पालिकेकडे केली आहे.
↧