अंबरनाथमध्ये गेल्या दोन वर्षांत तब्बल २२५ विकासकामांचा शुभारंभ करणाऱ्या पालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षांनी यातील एकही काम पूर्णत्वास नेले नसल्याने ही कामे केव्हा करणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
↧