$ 0 0 शुक्रवारी दुपारी मध्य रेल्वेच्या आटगाव- आसनगाव स्टेशनांदरम्यान मुंबईकडे जाणा्रया राजेंद्रनगर एक्स्प्रेसमधून पडून १६ वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाला.