कपड्यांच्या बॅगेतून गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला बुधवारी कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक करून रेल्वे न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने तिला २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
↧