राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिरा-भाईंदर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिबीर नुकतेच पार पाडले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आवाहन नेत्यांनी केले असून निवडणुकीच्या आधी नियोजन करा व लोकांपर्यंत घरोघर आपण केलेल्या विकासकामांच्या माहितीसह पोहोचा, असे मार्गदर्शन नेत्यांनी कार्यकर्त्यांना केले.
↧