ठाण्यातील आनंदनगर- कासारवडवली भागातील होली फॅमिली हायस्कूल या शाळेत सुतारकाम करणाऱ्या लल्लन दूधनाथ विश्वकर्मा (४०) याने सोमवारी सकाळी शाळेतील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
↧