आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच आदिवासींच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांबाबत श्रमजीवी संघटनेचा आज २५ सप्टेंबर रोजी ठाणे शहरात मोर्चा निघणार आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून ठाणे शहरवासी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
↧