गेल्या २- ३ महिन्यापासून ठाण्यातील घोडबंदरवासियांची झोप उडविणारा बिबळ्या वनविभागाने कोलशेत येथे एअर फोर्सच्या हद्दीत लावलेल्या पिंजऱ्यात अखेर मंगळवारी जेरबंद झाला.
↧