अर्नाळा एस. टी. आगाराचे वाहक (कंडक्टर) शंकर अण्णा बिऱ्हाडे यांच्या प्रामाणिकपणामुळे एस. टी. प्रवाशाची ५० हजार रूपयांची रक्कम असलेली बॅग प्रवाशाला परत मिळाली.
↧