ठाणे जिल्ह्यातील आदिवासी व वन निवासींच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचा मोर्चा काढला जाणार आहे.
↧