$ 0 0 सिडकोतर्फे नवीन पनवेल आणि कळंबोलीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) यांच्याकडून करण्यात येणारा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे.