Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

मांडवीचा बाजार भाडेतत्त्वाने देणार

$
0
0
मांडवी येथील आठवडे बाजाराची जागा वसई कृषी उत्पन्न बाजार समितीस भाडेतत्त्वावर ३० वर्षे मुदतीकरिता चालविण्यास देण्याचा विषय वसई-विरार शहर महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे. या जागेत शेतकरी व व्यापाऱ्यांना नजीकच्या काळात मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न बाजार समिती करणार आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>