वसई-विरारचे पक्षीतीर्थ म्हणून समजण्यात येणाऱ्या नालासोपारा खाडीच्या परिसरात सध्या शुकशुकाट आहे. या परिसराकडे पक्ष्यांनी पाठ फिरविली असल्याने पक्षीप्रेमी आणि फोटोग्राफर्स निराश झाले आहेत.
↧